एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10 AM : 19 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 10 AM : 19 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत, अमित शाह यांची भेट होणार, मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता
 राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनं शिंदेंच्या खासदारांची धाकधूक वाढली, मनसेच्या एन्ट्रीनं शिंदेंच्या जागा कमी होण्याची खासदारांना भीती
अमित शाहांच्या निवासस्थानी आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याची उत्सुकता
मुंबईतल्या ३ जागांचा तिढा न सुटल्याने भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक, शेलारांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार, खासदार उपस्थित राहणार
रविकांत तुपकर निवडणुकीच्या मैदानात.. आपले गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी असल्याची टीका. सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका बदल असल्याचा टोला.. 
काँग्रेस नेत्या प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता
उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावर, उमरखेडमध्ये दुपारी जनसंवाद मेळावा, तर अर्धापूरच्या पिंपळगाव महादेवमध्ये जिल्हा संवाद मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई केल्यानंतर आज काय होणार याची उत्सुकता
गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, जरांगेंनी फडणवीसांना केलेली शिवीगाळ कितपत योग्य?, सदावर्तेंचा सवाल
४ नक्षवाद्यांचा खात्मा कऱण्यात सी ६० जवानांना यश.. १ एके ४७, १ कार्बाइन आणि २ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त..

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Walmik Karad: वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले
वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Embed widget