एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 07 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला 

मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार

विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट

मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा

राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं 

झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले 

काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद...

काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद...

राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला

बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष 

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश

भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 04 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 04 PM : 04 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Naik Resigns : राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीसांकडे पत्र देत कारणही सांगितलं 
राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीसांकडे पत्र देत कारणही सांगितलं 
Multibagger Stock : 26 रुपयांच्या स्टॉकनं 5 वर्षात दिला 325 टक्के परतावा, कंपनीचा नफा 45 टक्के वाढला,गुंतवणूकदार मालामाल
26 रुपयांच्या स्टॉकनं 5 वर्षात दिला 325 टक्के परतावा, कंपनीचा नफा 45 टक्के वाढला,गुंतवणूकदार मालामाल
LIC : टाटांच्या 'या' कंपनीच्या शेअरसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, तब्बल 25 कोटी शेअर खरेदी, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीकडून टाटांच्या कंपनीचे 25 कोटी शेअर खरेदी, भागीदारी 7 टक्क्यांवर, LIC नं तिजोरी उघडली
Seema Haider : सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Gunratan Sadavarte : आतंकी कारवायांना सफल करण्यासाठी मॅरेज जिहाद? गुणरत्न सदावर्तेंचा सवालJOB Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? : 04 May 2025CRPF Man Sacked Over Pak Wife : पाकिस्तानी मुलीसोबत केलाला विवाह लपवला; कॉन्स्टेबलवर कारवाई, नेमकं प्रकरण काय?Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : संजय राऊत यांचं बोलणं सामाजिक स्वास्थ्य खराब करणारं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Naik Resigns : राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीसांकडे पत्र देत कारणही सांगितलं 
राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीसांकडे पत्र देत कारणही सांगितलं 
Multibagger Stock : 26 रुपयांच्या स्टॉकनं 5 वर्षात दिला 325 टक्के परतावा, कंपनीचा नफा 45 टक्के वाढला,गुंतवणूकदार मालामाल
26 रुपयांच्या स्टॉकनं 5 वर्षात दिला 325 टक्के परतावा, कंपनीचा नफा 45 टक्के वाढला,गुंतवणूकदार मालामाल
LIC : टाटांच्या 'या' कंपनीच्या शेअरसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, तब्बल 25 कोटी शेअर खरेदी, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीकडून टाटांच्या कंपनीचे 25 कोटी शेअर खरेदी, भागीदारी 7 टक्क्यांवर, LIC नं तिजोरी उघडली
Seema Haider : सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचं ठरलं, राजद-काँग्रेसचा 243 जागांबाबत मोठा निर्णय, मनोज झा म्हणाले...
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचं ठरलं, राजद-काँग्रेसचा 243 जागांबाबत मोठा निर्णय, मनोज झा म्हणाले...
NEET Exam 2025 : नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?
नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?
Warren Buffett : 40000 शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफेंची अचानक मोठी घोषणा, म्हणाले आता वेळ आलीय....
40000 शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफेंची अचानक मोठी घोषणा, म्हणाले आता वेळ आलीय....
Crime News : मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चाकू हल्ला; महिलेच्या हाता-पायावर वार; नेमकं काय घडलं?
मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चाकू हल्ला; महिलेच्या हाता-पायावर वार; नेमकं काय घडलं?
Embed widget