Loksabha 2024 : पंतप्रधानपदी कोण हवं? एबीपी माझा - सी व्होटरचा ओपिनियन पोल
Loksabha 2024 : पंतप्रधानपदी कोण हवं? एबीपी माझा - सी व्होटरचा ओपिनियन पोल लोकसभेच्या निवडणुकांना आता रंग भरतोय...राजकीय पक्ष आणि आघाड्यांकडून उमेदवारांची रोजच्या रोज घोषणा होतेय..अशा परिस्थितीत मतदारराजा काय विचार करतोय ? तो कोणाला मतदान करणार आहे ? काय आहे मतदारांच्या मनात ? हे सारं एबीपी माझा आणि सी व्होटरनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय...महाराष्टाचा मूड काय आहे ते गेल्या मार्च महिन्यात आम्ही पाहिलं होतं, आता पुन्हा एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचा मतदार काय विचार करतोय याचे निकाल आम्ही घेऊन आलोय... महाराष्ट्रातल्या मतदारांना आम्ही सात विविध प्रश्नांची उत्तरं विचारली होती. त्याची उत्तरं काय काय आलीय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय...सर्वात प्रथम पाहू या..महाराष्ट्राचे मतदार पंतप्रधानपदी कोणाला पाहतायत ?
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/8c8bb3f9f6f35c2a953e16f5c2962c481739802110139977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/d2b8b43687852013e4d7e27e646854851739797700076977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/36b0c9579a75ba25f7c8402907adaf1f1739796913808977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/bdc6360037c8ee0d676570679d6fb9461739792233292977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/9dfb8959e9652324905d7af388a2658c1739791832407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)