एक्स्प्लोर

Abdul Sattar Hingoli : संजय गायकवाड चुकले, अब्दुल सत्तारांनी सुनावलं?

Abdul Sattar Hingoli : संजय गायकवाड चुकले, अब्दुल सत्तारांनी सुनावलं?

मागील दोन वर्षापासून निवडणुकीसारखेच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत   अनेक योजना बंद पडल्या होत्या त्या योजनांना या सरकारने मान्यता दिली प्रगतीपथावर जे काम सुरू आहे त्याची शिल्पकारच हे सरकार आहे   On  महामंडळ वाटपानंतर नेते नाराज  टप्प्याटप्प्याने सर्वांना मिळणार आहे  हळद संशोधन  केंद्र हे सुरुवातीपासूनच त्यामध्ये काम चालू होतं ते काम सुरू असल्याने त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन सन्मान करावा अशा पद्धतीने अनेक लोकांना महामंडळ दिला आहे  संजय शिरसाठ यांना सिडको महामंडळ देण्यात आला आहे   अजून 50 ते 60 महामंडळ राहिले आहेत तात्काळ वाटप करण्यात येतील जेणेकरून सर्वांना महिना दोन महिने का होईना परंतु काम करता येईल  एकदा लाडल्या बहिणी पेट्रोल उठला की सावत्र भावाचा पराभव केल्याशिवाय राहत नाही  सखे भाऊ मुख्यमंत्री या पद्धतीने बहिणींना न्याय देऊ लागले त्यांना सक्षम करू लागले आहेत   आता दीड हजार रुपये प्रति महिना दिले आहेत पुढे 1500 चे वाढून 3000 रुपये कशा पद्धतीने देता येतील ही आमच्या सर्व आमदार महोदयांची इच्छा आहे  आणि हे पैसे वाढवून देण्यासाठी नक्कीच याचा विचार मुख्यमंत्री करतील   On  महायुतीच्या जागावाटपाला स्टाईकरेटचा नियम असेल अशी चर्चा आहे  तीनही पक्षामधून जो सक्षम उमेदवार आहे ज्या जागा शिवसेना लढली आहे त्या जागा शिवसेनेला मिळणार आहेत ज्या जागा राष्ट्रवादी लढले आहेत त्या जागा राष्ट्रवादीला मिळणार आहेत भारतीय जनता पार्टीला जेवढ्या जागा आहे आणि ज्या जागा लढण्यासाठी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहे तीनही पक्षाचे नेते त्यावर विचार विनिमय करून अंतिम निर्णय घेतील   On  विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता   निवडणुका घेण्यासाठी लागणारा मॅनपावर आणि सरकारची यंत्रणा पोलिसांची यंत्रणा हे लक्षात घेता मुख्यमंत्री साहेब बोलले असतील या निवडणुका घेत असताना केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा रोल असतो त्यांच्या मनात काय आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाचे बोलून दाखवला असेल परंतु निवडणूक आयोग यावर अंतिम निर्णय घेत असतो   On  राज्याच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील अशी माहिती आहे  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 26 नोव्हेंबरला शपथविधी घेतला होता त्यामुळे मला असं वाटतं की 15 नोव्हेंबरच्या आत निवडणुका होतील त्यामुळे ते काही जास्त लेटही नाही अगोदरही नाही वेळेच्या आत निवडणूक होतील आणि परत अंत्यसंस्कार येईल असं मला वाटतं     On  संजय गायकवाडांच्या कालच्या बेताल वक्तव्यामुळे सगळेच राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे  संजय गायकवाड बोलताना चुकले आहेत हे मला वैयक्तिक वाटत आहे पक्ष त्यावर काय बोलेल आमचे नेते एकनाथ शिंदे यांना आमच्या पक्षाचे सर्व अधिकार आहेत ते जे बोलतील तेच अंतिम राहील त्यामुळे मला तरी वाटतंय याबाबतीत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला सुद्धा देतील 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Navneet Rana: 'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget