एक्स्प्लोर
Advertisement
Aanand Paranjape on Jitendra Awhad: आव्हाडांच्या भावनिक आवाहनाला आनंद परांजपेंचं सडेतोड उत्तर
Aanand Paranjape on Jitendra Awhad: आव्हाडांच्या भावनिक आवाहनाला आनंद परांजपेंचं सडेतोड उत्तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला भावनिक आवाहन केलंय. तुम्ही सगळे परत या, मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो, असं भावनिक विधान आव्हाडांनी केलंय. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो, असंही ते पुढे म्हणाले. दरम्यान, आव्हाडांच्या या वक्तव्यावर त्यांचे माजी सहकारी आनंद परांजपे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. तुम्ही जर आधीच नीट वागला असता, तर ही वेळ आलीच नसती, असं परांजपे म्हणाले.
महाराष्ट्र
Zero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्था
Zero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकही
Zero Hour Full : धनंजय मुंडेंवर आरोप, ओबीसी आक्रमक, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Sharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवार
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM TOP Headlines 08 PM 08 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement