एक्स्प्लोर
Aaditya Thackeray On Ameya Khopkar : आदित्य ठाकरेंवर बोलून फेमस व्हायची स्कीम सुरू
आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची चौकशी करावी आणि त्यात तथ्य निघाल्यास त्यांना अटक करावी, अशी थेट मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी केलीये.... त्यावर आदित्य ठाकरेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















