एक्स्प्लोर
Maharashtra Kesari Doping Case : पैलवान डोपिंगच्या मोहात?, नेमकं काय होतं इंजेक्शन घेतल्याने?
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करुयात महाराष्ट्रासाठीच्या सर्वात मोठ्या बातमीनं.. बातमी डोपिंगची... आज सोलापुरात अन्न व औषध प्रशासनानं एक कारवाई केली. आणि त्यात एकट्या सोलापुरातून ८ हजार मेफेन टरमाईनच्या वाईल्स म्हणजेच इंजेक्शन विकल्याची माहिती समोर आली आहे. आणि हे सगळे इंजेक्शन पैलवानांना विकण्यात आलेत. त्यामुळे कुस्तीचा आखाडा डोपिंगच्या विळख्यात अडकलाय का? हा प्रश्न निर्माण झालाय..
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















