ABP Majha Headlines : 7 AM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स विजय शिवतारेंनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट, आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी, तर काल रात्री उशीरा बावणकुळेंच्या उपस्थितीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश. नाशिकसाठी भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेचा ठाम विरोध, तीन टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य, खासदार हेमंत गोडसेंची मुंबईत श्रीकांत शिंदेंशी बैठक शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता, नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार का याकडे लक्ष उदयनराजे भोसले यांचं साताऱ्यात जंगी स्वागत, भाजपच्या पुढील यादीत नाव असणार हे जवळपास निश्चित लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी, ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स आणि नर्सेसचे निवडणूक कामाबाबतचे आदेश तात्काळ रद्द, एबीपी माझाचा इम्पॅक्ट, महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती, मराठमोळ्या अधिकाऱ्यावर मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी