एक्स्प्लोर
coronaVirus | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, मुंबईत 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेलाय. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु असताना ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या व्यक्ती दुबईहून भारतात परतला होता. त्याला सुरुवातीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कस्तुरबा गांधी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















