एक्स्प्लोर
5G service will soon : भारतातील 13 शहरात लवकरच 5G सेवा सुरु होणार
5G commercial roll out : केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभाग या आठवड्यात लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, 26 जुलै 2022 रोजी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल.केंद्र सरकारने 5G सेवा 4G च्या तुलनेत 10 पट वेगवान असेल, असा दावा केलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
आणखी पाहा




















