एक्स्प्लोर
Solapur Politics: 'वर्षा'वर मध्यरात्री गुप्त बैठक, राष्ट्रवादी-काँग्रेसचे ४ माजी आमदार BJP च्या वाटेवर
सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने आणि बबन शिंदे या माजी आमदारांचा समावेश आहे, ज्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 'वर्षा' निवासस्थानी एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे हे सध्या अमेरिकेत हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असले, तरी त्यांचे पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे या बैठकीला उपस्थित होते. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश होत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही एक मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















