एक्स्प्लोर

Leopard Attack Chiplun : एक झडप अन् कुत्र्याची शिकार, बिबट्याचा थरारक व्हिडीओ

Leopard Attack Chiplun : एक झडप अन् कुत्र्याची शिकार, बिबट्याचा थरारक व्हिडीओ

ही बातमी पण वाचा

Nandurbar News : पोटदुखीमुळं आईनं अल्पवयीन मुलीला हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरांनी तपासताच नराधम बापाचं 'पाप' समोर, नंदुरबार हादरलं

नंदुरबार : जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar Crime News) गेल्या तीन दिवसात तीन गुन्हे समोर आले आहेत. आता शहादा तालुक्यातील (Shahada Taluka) प्रकाशा (Prakasha) येथे वडिलांनी आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील 40 वर्षीय पित्याने एप्रिल 2024 ते जुलै दरम्यान स्वतःच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. तसेच सदर घटना कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. 

डॉक्टरांनी तपासताच नराधम बापाचे 'पाप' समोर 

त्यामुळे त्या मुलीने वडिलांचा अत्याचार सहन केला. मात्र, पोट दुखत असल्याने तिच्या आईने दवाखान्यात (Hospital) नेले असता ही बाब उघडकीस आली. त्याबाबत विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले. हे ऐकून आई हादरली. त्यानंतर आईने आपल्या मुलीसह शहादा पोलीस स्टेशन (Shahada Police Station) गाठत गुन्हा दाखल केला. आईच्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

बातम्या व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात महाकाय दरड कोसळली, वाहतूक बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात महाकाय दरड कोसळली, वाहतूक बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
धक्कादायक! बेकरीतील केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बदलापुरात दाखल
धक्कादायक! बेकरीतील केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बदलापुरात दाखल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget