एक्स्प्लोर
Kolhapur : 1 नोव्हेंबर हा सीमा भागात काळा दिवस, कोल्हापूर ते बेळगाव ठाकरे गटाची मशाल दौड
१ नोव्हेंबर... सीमा भागातील मराठी बांधव हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात... या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून ठाकरे गटाचे शिवसैनिक बेळगाव सीमेवर दाखल झाले.. यावेळी पोलिसांचा विरोध झुगारून गनिमि काव्याने कर्नाटक हद्दीत शिरण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला..
आणखी पाहा






















