एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar Full PC : शाहू महाराज यांना कोल्हापुरातून उमेदवारी? शरद पवारांचं थेट उत्तर
Sharad Pawar In Kolhapur : "महविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जांगावर एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल", असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत. ते राजकीय पक्षात सामील झालेलं त्यांना पाहिलेलं नाही, असं शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी न्यू पॅलेस येथे भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर
![Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/8ec4d8d20e83e5252ca434f03fbc20a71719408151523718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दी
![K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/cf3728c0117b2506cf24b9bb4aa540761718859922814719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ?
![Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/c8ba3a8fa7a4286b0b2ccce0198fafa9171869785705090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध
![Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/095eff9dc26dc3bdf41a7553fa217de21718525762811718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी
![Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/dfdad806150b7bbeac1a740f0ff5bd8b1718518441391261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement