Saroj Patil Speech kolhapur : घर फुटल्यावर शरदचा फोन आला, पवारांच्या बहिणीने घटनाक्रम सांगितला!
Saroj Patil Speech kolhapur : घर फुटल्यावर शरदचा फोन आला, पवारांच्या बहिणीने घटनाक्रम सांगितला! जेंव्हा आमचं घर फोडलं त्यावेळी अत्यंत वाईट वाटलं दिवसभर माझ्या डोळ्यातील पाणी हटत नव्हतं शरदचा (शरद पवार) फोन आला आणि म्हणाला रडत काय बसतेस आपल्या आईनं लढायला शिकवलं आहे रडायला नाही त्यामुळे तुझ्या जीवात जीव असेल तोपर्यंत लढायचं असं शरद म्हणाला त्यामुळे सर्वांनी मिळून मोदींना हरवू या नाहीतर देशात हुकूमशाही येईल... फेका फेकी या खेळाचा ऑलिंपिकमधे समावेश करा आणि नरेंद्र मोदीला त्याचा कोच करा. नरेंद्र मोदी म्हणतो मी कोलकात्याला लहान असताना मेट्रो पहायला आलो होतो. मोदीचा जन्म 1950 चा , कोलकात्यात मेट्रो आली 1985 ला तेव्हा हा 36 वर्षांचा होता. 36 वर्षांचा माणूस लहान म्हणयचा का























