एक्स्प्लोर
Prakash Mahajan Quits MNS | संभाजीनगरमध्ये Raj Thackeray यांना धक्का, Prakash Mahajan यांचा राजीनामा!
संभाजीनगरमध्ये Maharashtra Navnirman Sena (MNS) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते Prakash Mahajan यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला दूर ठेवण्यात आले, तसेच विधानसभा निवडणुकीवेळी केवळ प्रचारासाठी वापरण्यात आले, असा आरोप Prakash Mahajan यांनी पक्षश्रेष्ठींवर केला आहे. "माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारा पुरत मला वापरण्यात आलं जी जी जवाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पडली। मला असं वाटत की आता आपण इथे थांबलं पाहिजे। कुठेतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलो पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय," असे Prakash Mahajan यांनी म्हटले आहे. Nana Rane यांच्यासोबतच्या वादात Raj Thackeray यांची नाराजी असल्याची चर्चा होती. याच मुद्यावरून Amit Thackeray यांनी Shivtirth निवासस्थानी बोलावून Prakash Mahajan यांना समज दिली होती. मात्र, Raj Thackeray यांनी त्यांना भेटणे टाळले होते. तेव्हापासूनच Prakash Mahajan नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
कोल्हापूर
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Sanjay Mandalik Kagal : मुश्रीफ-घाटगेंची युती ED पासून वाचण्यासाठी, मंडलिकांचा हल्ला
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement
























