एक्स्प्लोर
Milk Price Hike: दिवाळीच्या तोंडावर दुधाचे दर वाढले,JanuaryतेMarchदरम्यान दुधाचे दर वाढण्याची शक्यता
ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाचे दर वाढले आहेत आणि हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं निरीक्षण इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी नोंदवलं आहे. जनावरांना झालेल्या लम्पी आजारामुळे पशुधन कमी झालं आहे. तसंच चाऱ्याचीही चंटाई आहे. याशिवाय यावेळी दूध पावडरचं उत्पादनही घटलं आहे. त्यामुळे जानेवारीनंतर दूध संकलन कमी झाल्यानंतर मागणीप्रमाणे पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दुधाचे दर प्रतिलिटर ५ ते ६ रुपयाने वाढू शकतात, असा अंदाज आहे.
कोल्हापूर
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी
आणखी पाहा





















