एक्स्प्लोर
Kolhapurcha Raja Agaman : कोल्हापुरच्या राजाचं आगमन, कोल्हापूरकरांचा जोरदार जल्लोष
Kolhapurcha Raja Agaman : कोल्हापुरच्या राजाचं आगमन, कोल्हापूरकरांचा जोरदार जल्लोष
कोल्हापूरच्या राजाचं आज जल्लोषात आगमन झालंय. रंकाळावेश गोल सर्कल मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी कोल्हापूरच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाचं हे १०वं वर्ष आहे. कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलंय. ढोल-ताशाच्या गजरात हा आगमन सोहळा पार पडला.
Tags :
Kolhapurकोल्हापूर
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
आणखी पाहा





















