एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Mandalik Rajesh Kshirsagar : मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडणून येतील : राजेश क्षीरसागर
Sanjay Mandalik Rajesh Kshirsagar : मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडणून येतील : राजेश क्षीरसागर
दरम्यान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीने रिक्षा रॅली काढली. कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. संजय मंडलिक यांनी कोठीतीर्थ इथल्या स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला. संजय मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर
Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ
Kolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्रा
Kolhapur laser Light Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
Sharad Pawar : राज्यातल्या काही आवडत्या शहारांपैकी एक कोल्हापूर : शरद पवार
VIDEO : समरजीत घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश, पाहा UNCUT VIDEO
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion