एक्स्प्लोर
Kolhapur : आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचे वातावरण, कागलमध्ये पोलिसांचे बंदोबस्त तैनात
कोल्हापूरच्या कागलमध्येही आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचं वातावरण. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक, कागलमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















