एक्स्प्लोर
Kolhapur मधील जोतिबाच्या सुंदर हत्तीचा कर्नाटकात मृत्यू , Vinay Kore यांचा कर्नाटकला सवाल :ABP Majha
कोल्हापुरातील (Kolhapur) जोतिबा मंदिरात (Jotiba Temple) वास्तव्यास असलेल्या 'सुंदर' हत्तीचे (Sundar Elephant) कर्नाटकमध्ये (Karnataka) निधन होऊनही कळवलं नसल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. इतकंच नाही तर आमदार विनय कोरे (Vinay Kore) देखील चांगलेच भडकले आहेत. सुंदर हत्तीच्या निधनाची माहिती कळवायला उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला आहे
आणखी पाहा






















