एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Gudi Padwa 2023 : मुंबई पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातही शोभायात्रा, कलाकारांनी घेतला सहभाग
गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथून सकाळी 9.30 वाजता शोभा यात्रा सुरू होणार आहे. या शोभायात्रेत सुरूवातीला बाईकर्स त्यानंतर बैलगाड्या, मर्दानी खेळ, झिम्मा फुगडी, लेझीम पथक, ढोल पथक राजपथप्रमाणे साडेतीन शक्तीपीठाचा देखावा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे. मिरजकर तिकटीपासून बिनखांबी गणेश मंदिर त्यानंतर महाद्वार रोड आणि शेवट भवानी मंडपात होणार आहे.
कोल्हापूर
Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दी
K P Patil Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के.पी. पाटलांची मविआशी जवळीक वाढली ?
Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध
Kolhapur Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी
Kolhapur Rikshaw Accident : यूटर्न घेताना टक्कर, बाईकस्वार उडाले, ड्रायव्हरही बाहेर, रिक्षा पुन्हा दोघांवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement