एक्स्प्लोर
Kolhapur Terrorist : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कोल्हापूरही, दोन दहशतवाद्यांची धक्कादायक कबुली
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कोल्हापूर असल्याचं उघड झालंय. पुण्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूरमधील चांदोली अभयारण्य आणि चांदोली धरणाचीही रेकी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. यासाठी दहशतवाद्यांनी कोल्हापूर महामार्गावर २ दिवस मुक्काम केल्याची कबुली दिलीय. या माहितीमुळे पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूर पोलीस अलर्ट झालेत. दहशतवाद्यांनी दिलेल्या कबुलीनंतर कोल्हापूर पोलिसांनी चांदोली अभयारण्य़ परिसरात तपासणी सुरु केलीये
कोल्हापूर
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
Shahu Maharaj and Sanjay Gaikwad: आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
क्राईम





















