एक्स्प्लोर
K. Chandrashekar Rao पुन्हा Maharashtra दौऱ्यावर, केसीआर कोल्हापुरात दाखल होणार : ABP Majha
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचतील त्यानंतर बाय रोड वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी दुपारी के चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर के चंद्रशेखर राव कोल्हापूरमधील अंबाबाईच्या दर्शनासाठी जातील आणि तिथून परत हैदराबादला निघतील.
कोल्हापूर
Pakistani In Kolhapur | मोदी-शाह यांनी पाकिस्तानातील हिंदूंना आधार दिला-पाकिस्तानी नागरिक अशोक कुमार
Kolhapur Banners on Pahalgam attack : नाव विचारुन खरेदी करा, कोल्हापुरातील बॅनर्सची चर्चा
Birdev Done IPS Interview : हसता हसता IPS बिरदेव डोणे अचानक इमोशनल, बिरुच्या इंटरव्यूव्हचे किस्से
Ambabai Temple Garud Mandap : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील गरुड मंडप पुन्हा एकदा उभारणार
Tulja Bhavani Temple : कसा आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा घटनाक्रम, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement























