एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange BREAKING : CM Eknath Shinde आणि DCM Ajit Pawar मनोज जरांगेंच्या भेटील जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी जाणार आहेत. संध्याकाळी पाचच्या सुमाराला शिंदे आणि पवार आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील असणार आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील जाण्याची शक्यता आहे. सरकारला एक महिना वेळ देत असलयाची घोषणा करताना, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजेंनी आंतरवाली सराटीत यावं अशी अट जरांगे यांनी घातली होती. ती पूर्ण करत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आंतरवाली सराटीत जाणार आहेत.
जालना
Manoj Jarange : Pankaja Munde जातीयवादी वक्तव्य करतात, मनोज जरांगेंचां घणाघात ABP Majha
Uddhav Thackeray Jalna Sabha : मुसळधार पावसामुळे हेलिकॅाप्टर उड्डाण करण्यास अडचण, ठाकरेंचा दौरा रद्द
Jalna Crime : मराठा आरक्षणसाठी जीवन संपवल्याचा बनाव, बापानेच केली लेकाचा घेतला जीव
Jalna Farmers on Lok Sabha : जालन्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्यामनात कोण? रावसाहेब पुन्हा येणार?
Jay Pawar meets Manoj Jarange : जय पवार थेट अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या भेटीला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
बॉलीवूड
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion