एक्स्प्लोर
Advertisement
Jalna Steel IT Raid : जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन उजेडात
पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची आठवण करून देणारी कारवाई जालन्यात झालीय. जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आलीय. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले २६० अधिकारी, कर्मचारी १२० वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली ५८ कोटींची रोकड ३५ कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या. या कारवाईत औरंगाबादमधील एक प्रख्यात लॅड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.
जालना
Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार
पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका
Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!
Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?
Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion