एक्स्प्लोर
Jalna : जांबसमर्थ गावात चोरीचा छडा लागल्यानंतर मूर्ती पुनर्स्थापना, विशेष कार्यक्रमांचे आयोजन
स्मर्थांचे देव पुन्हा एकदा गाभाऱ्यात विराजमान होणार. जांबसमर्थ गावात चोरीचा छडा लागल्यानंतर मूर्ती पुनर्स्थापना. आज आणि उद्या विशेष कार्यक्रम.
आणखी पाहा























