एक्स्प्लोर
Amol Kolhe : Ravsaheb Danave यांच्या बंधूंच्या कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन
जालना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट, रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीत तबल 25 मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहितीये,या चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही, विशेष म्हणजे यावेळी रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कार्यालयातील उद्घाटनादरम्यान अमोल कोल्हे यांच खास अशी पेशवा पगडी देऊन स्वागत करण्यात आले..
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















