एक्स्प्लोर
Jalna Ganpati Decoration : जालन्यातील सदावर्ते कुटुंबाकडून घरगुती गणपतीला पुस्तकांची आरास
जालन्यामध्ये गणपती समोर दीड हजार पुस्तकांची आरास करण्यात आली आहे...सुहास सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबाने गणपती भोवती पुस्तकांची ही अगळी वेगळी सजावट केलीय...आरासी मध्ये धार्मिक , ऐतिहासिक, कादंबऱ्या आणि थोर व्यक्तींच्या जीवन चरित्रांच्या पुस्तकांचा समावेश आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























