एक्स्प्लोर
Lumpy Disease : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर झाले डॉक्टर, स्वतः जनावरांना दिली लम्पीची लस
लम्पी आजारानं सध्या शेतकरी चिंताक्रात आहे... मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात लम्पीचा प्रादुर्भाव जास्त आहे... प्रशासनाकडून आता जनावरांना लस द्यायला सुरुवात केलीय... जालन्यात आज भाजपचे आमदारच डॉक्टर झाल्याचे पाहायला मिळालं.. पशुवैद्यकीय इमारतीचं भूमिपूजन सोहळा आणि लम्पी आजार उपाययोजना कार्यक्रमप्रसंगी लोणीकर यांनी स्वतः जनावरांना लस दिली.
आणखी पाहा























