एक्स्प्लोर
Raver Lok Sabha : रावेरमध्ये भाजपचं ठरलं, मविआचं काय? रोहिणी खडसे लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही
जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी रावेर लोकसभा लढविण्यास नकार दिला. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचसंदर्भात मतदारांना काय वाटतं पाहुयात.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















