एक्स्प्लोर
Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव दूध संघ निवडणूकीसाठी मंगेश चव्हाण आणि मंदाताई खडसे यांच्यात चुरस
Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव दूध संघ निवडणूक मुक्ताईनगर मतदार संघासाठी आमदार मंगेश चव्हाण आणि एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यात चुरशीची लढाई होत आहे. मंदाताई खडसे यांनी भुसावळ मतदान केंद्रावर तर आ मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदान केंद्रावर मतदान करून आपला हक्क बजावला आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















