एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jalgoan : मुक्ताईननगरमधील ठाकरे गटाच्या सभेचं व्यासपीठ हटवलं Muktainagar ABP Majha
जळगावच्या मुक्ताईननगरमध्ये ठाकरे गटाच्या महाप्रबोधनी यात्रेला ब्रेक लागलाय... ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारलीय... कालच ठाकरे गटाच्या युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना जळगाव जिल्हाबंदी घालण्यात आली होती... त्यानंतर आता सुषमा अंधारे यांच्या सभेला मुक्ताईनगरमध्ये बंदी घातल्यानंतर चर्चा सुरु झाल्यात.... तर शिंदे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्तिकी एकादशीनिमित्त आज आयोजित केलेल्या महाआरतीला परवानगी नाकारलीय...
जळगाव
![Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/a07c2d9d1397aa9389d304c9a802c3f11718767374987719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Panipuri Poisson Jalgaon : जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा
![Sant Muktai Palkhi : संत मुक्ताईच्या पालखीचं कोथळी गावातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/d7f32f1a648e8e4f937b6ae582d81a21171869746749290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sant Muktai Palkhi : संत मुक्ताईच्या पालखीचं कोथळी गावातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार
![Raksha Khadse Will Take Oath : रक्षा खडसे मंत्री होणार! PMO कार्यालयातून आला फोन ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/72c2bf9fcf0e032707bcac8902e1adb81717910635298261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raksha Khadse Will Take Oath : रक्षा खडसे मंत्री होणार! PMO कार्यालयातून आला फोन ABP Majha
![Rohini Khadse Jalgaon : ज्यांनी आव्हानं दिली त्यांचं काय झालं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/e78c091e99679157ee9d0dcae8abaf7d1717511741251719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohini Khadse Jalgaon : ज्यांनी आव्हानं दिली त्यांचं काय झालं ?
![Jalgaon Crime : भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/ccc6b04ee22483dec6650b9ac79ac70f1717037573949261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jalgaon Crime : भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement