एक्स्प्लोर
Jalgaon Gold Rate : सोनं प्रतितोळा 56, 650 रुपयांवर, ग्राहकांची सराफा दुकानांकडे पाठ ABP Majha
Jalgaon Gold Rate : सोनं प्रतितोळा 56, 650 रुपयांवर, ग्राहकांची सराफा दुकानांकडे पाठ ABP Majha
एकीकडे चीनमधल्या वाढत्या कोरोनाने पुन्हा एकदा जगाची धास्ती वाढवलीयो. तर दुसरीकडे याच कोरोनाने सोन्या चांदीच्या दरावरही परिणाम केलाय. सोनं तब्बल ५५ हजारांच्या वर गेलंय..ऐन लग्नसराईत सोन्याने भाव खाल्याने खरेदीदारांचं बजेट कोलमडलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई