एक्स्प्लोर

Jalgaon Crime : भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू

Jalgaon News: जळगाव : जळगावच्या (Jalgaon) भुसावळ (Bhusawal) शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये माजी नगरसेवकाचा समावेश असून त्यांचा एक सहकारी देखील या गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडला. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागात कारमधून जात असलेल्या चौघांवर अज्ञातांनी गोळीबार केला. हल्ल्यामागील मागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेनंतर संपूर्ण भुसावळ शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. 

भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे (Santosh Barse) यांच्यासोबत इतर तिघे कारमधून जात असताना त्यांच्या कारवर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं? 

भुसावळ शहरात जुना सातारा रोडवरून संतोष बारसे हे कारमधून जात असताना मरिमाता मंदिर परिसरजवळ कार येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांचेवर अंदाधुंद गोळीबार केल्यानं ते कार मध्येच जागेवर कोसळले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरही दोघांना मृत घोषित केलं होतं. या घटनेची माहिती भुसावळ शहरात वाऱ्यासारखी पसरली, काही वेळातच हजारो लोक खासगी रुग्णालयाच्या आवारात एकत्र जमले. वाढता जमाव आणि तणाव वाढत असल्याचं लक्षात घेत पोलिसांनी दोघांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. 

जळगाव व्हिडीओ

Manoj Jarange Vidhan Sabha : लढायचं की पाडायचं? मनोज जरांगे आज जाहीर करणार भूमिका
Manoj Jarange Vidhan Sabha : लढायचं की पाडायचं? मनोज जरांगे आज जाहीर करणार भूमिका

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget