एक्स्प्लोर
Jalgaon Crime : घरासमोर फटाके फोडण्यास विरोध करणं महागात पडलं, जळगावमध्ये एकाची हत्या
जळगावातील तंबापुरा भागात घरासमोर फटाके फोडण्यास विरोध केेल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या बचावासाठी गेलेल्या दोघांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. दरम्यान घटनेमुळे तंबापुरा भागात बंदोस्त लावण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
भारत
निवडणूक


















