एक्स्प्लोर
Jalgaon Cotton : जळगावात पांढऱ्या सोन्याला मिळाला 16 हजारांचा विक्रमी भाव
कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावातल्या कापूस उत्पादकांना मुहूर्तालाच विक्रमी १६ हजारांचा भाव मिळालाय. बोदवडमधल्या सातगाव डोंगरी बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी कापूस. खरेदीच्या मुहूर्ताला विक्रमी १६ हजारांचा भाव दिला. हा भाव कायम राहण्याची शक्यता नसली तरी यावर्षी कापसाला १० ते ११ हजार रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा


















