एक्स्प्लोर
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील भाषण करताना मंचावरील बत्ती गुल...पाहा पुढे काय घडलं
जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरु असताना बत्ती गुल, लाईटच आणि माझं जमत नाही, हे माझ कायमच नातं आहे, लाईट गेल्यानंतर गुलाबरावांची मिश्किल टीप्पणी.
आणखी पाहा


















