एक्स्प्लोर
Girish Mahajan on Eknath Khadse : मुलगा नाही म्हणता, पण संपूर्ण कुटुंब राजकारणात ABP Majha
Girish Mahajan on Eknath Khadse : मुलगा नाही म्हणता, पण संपूर्ण कुटुंब राजकारणात ABP Majha
घराणेशाहीवरून गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केलाय. गिरीश महाजन यांना मुलगा नाही हे दुर्दैव असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं होतं मात्र घराणेशाही ही एकनाथ खडसे यांच्याकडेच आहे. दुधामधील अ ब क ड माहिती नसताना पदं उपभोगण्यासाठी मंत्रीपदाचा दुरुपयोग केला, तसंच धमक्या देऊन सर्व पदं घरात घेतली असा हल्लाबोल गिरीश महाजनांनी खडसेंवर केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















