एक्स्प्लोर
Jalgaon District Bank अध्यक्ष, उपाध्यक्ष आज ठरणार?, Eknath Khadse यांच्या निवासस्थानी बैठक
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी महत्वाची बैठक बोलवलीये... ठरल्याप्रमाणे एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिलाय.. त्यामुळे आता पुढचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण हे ठरवण्यासाठी खडसेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय... अध्यक्षपदासाठी रवींद्र भैया पाटील, संजय पवार,प्रदीप देशमुख, आमदार अनिल पाटील आणि माजी मंत्री सतीश अण्णा पाटील इच्छुक आहेत.. त्यामुळे आज एकनाथ खडसे कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...
जळगाव
Manoj Jarange Vidhan Sabha : लढायचं की पाडायचं? मनोज जरांगे आज जाहीर करणार भूमिका
Jalegaon News:गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं,भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
Ajit Pawar Full Speech : हिंदीतून भाषणाला सुरुवात, मोदींचा कार्यक्रम अजितदादांनी गाजवला ABP Majha
Nepal Accident Special Report : Varangaonच्या जावळे कुटुंबातील चौघांचा जीव गेला; तो निरोप ठरला अखेरच
Jalgaon : नेपाळमध्ये गेलेले जळगावातील 80 नागरिक बेपत्ता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement