एक्स्प्लोर
Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर, विधेयकांच्या बाजूने 214 मत
ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही काल मंजूर झालं आहे. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूनं २१४ मतं पडली, तर विरोधात एकही मत पडलं नाही. विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यावर महिला खासदारांनी मिठाई वाटत जल्लोष केला. आजही याचं सेलिब्रेशन सुरू राहणार आहे. भाजपच्या महिला आघाडीकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात थोड्याच वेळात हा सोहळा पार पडणार आहे.
भारत
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























