एक्स्प्लोर
UP Elections 2022 Opinion Poll उत्तर प्रदेशात सपाला 100 जागांचा फायदा? Ashok Wankhede यांचं विश्लेषण
देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. यामध्ये सर्वाचं लक्ष लागलं आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे. एबीपी न्यूजने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये भाजप या राज्यात आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 100 जागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर सपला 100 जागांचा फायदा होणार असून काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
महाराष्ट्र























