एक्स्प्लोर
Uddhav Thackeray on Ayodhya : अयोध्येचं आमंत्रण आलं नसल्याचं उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण
Uddhav Thackeray on Ayodhya : अयोध्येचं आमंत्रण आलं नसल्याचं उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण माझ्याकडे अद्याप अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आलेलं नाही, उद्धव ठाकरेंची माहिती, तर मनात येईल तेव्हा अयोध्येत जाईन, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण.
आणखी पाहा























