एक्स्प्लोर
Team Kapil With Wrestlers : पैलवानांच्या आंदोलनावर लवकर तोडगा काढण्याची टीम कपिलची मागणी
महिला पैलवानांच्या आंदोलनाला आता १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघानं पाठिंबा दिलाय. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. आणि त्यांच्या अटकेसाठी पैलवानांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी पाठिंबा देत पैलवानांच्या आंदोलनावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























