एक्स्प्लोर
Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सुनानणी सुरू केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलागा आशिष मिश्रा यानं काही शेतकऱ्यांना आपल्या गाडी खाली चिरडले होते. या अमानूष घेटनेचा देश भरातून विरोध दर्शवला गेला आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु झाली आहे.
आणखी पाहा























