एक्स्प्लोर
SUPER EXCLUSIVE | CAA आणि NRCबाबत योग्य संदेश पोहोचवण्यात सरकार कमी पडलं : प्रकाश जावडेकर | ABP Majha
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीसंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार टीका केलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राटही म्हणत नाही आणि त्यांचे विचारही विसरल्याचा आरोप जावडेकरांनी केलाय. तर देशभरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीएए आणि एनआरसीबाबत योग्य संदेश पोहोचवण्यात सरकार कमी पडल्याचंही जावडेकरांनी मान्य केलंय.
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा






















