एक्स्प्लोर
मराठा आरक्षणाप्रकरणी नोटिस पाठवलेल्या राज्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा वेळ वाढवून दिला
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत या प्रकरणी सर्व राज्यांना कोर्टाने नोटिसा दिल्या आहेत. 102 व्या घटना दुरुस्ती नंतर म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांना आहेत की नाहीत या मुद्द्यांवर आणि 50 टक्के आरक्षणाच्या मूळ मर्यादेवर या नोटिसा पाठवण्यात आले आहेत.
आणखी पाहा























