एक्स्प्लोर
Smriti Irani Vs Sonia Gandhi :स्मृती इराणी,भाजप खासदारांचं सोनिया गांधी यांच्याशी गैरवर्तन :काँग्रेस
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी काल लोकसभेत भाजपच्या खासदार आणि मंत्र्यांनी अपमानास्पद वर्तणूक केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. याबाबत काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्याची मागणी केलीय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेस खासदारांनी आरोप केलेत. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केल्यानं वाद निर्माण झाला. त्यावरून काल लोकसभेत भाजपच्या महिला खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















