एक्स्प्लोर
Advertisement
Taj Mahal हिंदू मंदिर असल्याचा दावा, श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासने केला दावा : ABP Majha
श्रीकृष्ण जन्मभूमी वाद आणि आग्रा येथील शाही जामा मस्जिद वादाचे प्रकरण न्यायालयात असतानाच आता ताजमहालचा वाद समोर आलाय. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी ताजमहाल हे हिंदू मंदिर असल्याचा दावा केलाय. तसेच, श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यास आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. असंही महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलंय. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासने याआधी मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी वाद आणि आग्रा येथील शाही जामा मस्जिद वादावरूनही न्यायालयात धाव घेतली आहे.
भारत
Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?
Devendra Fadnavis : 17 वर्षांनंतर भारताचा विजय; देशासाठी आनंदाचा दिवस - देवेंद्र फडणवीस
PM Narendra Modi Man Ki Baat : आईच्या नावानं एक झाड लावा, 'मन की बात'मधून मोदींचं आवाहन
Sanjay Raut Full PC Delhi : बेईमान सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष, संजय राऊत यांचा हल्लाबोल
Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement