एक्स्प्लोर
Shivraj Patil : कृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, माजी केंद्रीय गृहमंत्री यांचं खळबळजनक वक्तव्य
Shivraj patil chakurkar : श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलं आहे. दिल्लीमधील एका आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. यामुळे आता शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर टीका होत असून राजकीय वादाची शक्यता निर्माण झालीय.
आणखी पाहा























